Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Documents

Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Documents

 Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Documents : मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने अंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत  चला तर बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते डोकमेंट्स ची तुम्हाला तयारी ठेवायची आहेत  महत्वाची कागदपत्रे सांगतो पोस्ट  शेवटपर्यंत नीट बघा.

  •  या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे 
  •  लभार्थी महिलेचे आधार कार्ड लागणार आहे म्हणजेच 
  •  महाराष्ट्र राज्याचा अधिवासी प्रमाणपत्र  म्हणजे च डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे ते काढलं नसेल तर लवकरात लवकर डोमासाईल सर्टिफिकेट काढा डोमासाईल सर्टिफिकेट हे महिलेच्या नावाने लागणार आहे  डोमासाईल सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्ही जन्माचा दाखला सुद्धा देऊ शकता डोमसाईल सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला.
  •   सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे  आणि उत्पन्नाचा दाखला हा  अडीच लाखापर्यंतचाच असणं अनिवार्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्नाचा जो दाखला आहे तो तहसीलदारांचा काढा आणि आणि उत्पन्नाचा दाखला काढताना जो कुटुंब प्रमुख आहे त्याच्या नावाने दाखला काढायचा आहे आणि  कोणाला लागतोय त्या महिलेचे नाव सुद्धा त्या दाखल्या वरती आलं पाहिजे.
  •   त्यानंतर  बँकेचे पासबुक चे पहिल्या पानाची झेरॉक्स लागणार आहे
  •  त्यानंतर  पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे 
  • आणि  रेशन कार्डच लागणार आहे आणि रेशन कार्ड मध्ये लभार्थी महिलेचे नाव असणे गरजेचे आहे 
  •   सदर योजनेच्या जे काही अटी शर्तीचे पालन करण्याचे जे  हमीपत्र आहे ते लागणार आहे आता हे हमीपत्र ऑनलाइन फॉर्म भरतानाच ते तुम्हाला एक्सेप्ट करायचं आहे त्यामुळे हे काढायची काही गरज नाही 

  हे सगळे डोकमेंट्स  कागदपत्रे आहेत ते तुम्हांला Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana या योजनेचा फॉर्म भरताना लागणार आहेत तर महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स लगेच काढून घ्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *