२० शेळी २ बोकड गट वाटप योजना | Sheli Gat Vatap Yojana 2024

२० शेळी २ बोकड गट वाटप योजना | Sheli Gat Vatap Yojana

Sheli Gat Vatap Yojana : 27 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला या जीआरच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये वीस शाळा दोन बोकड अस शेळी गट वाटप करणे ही योजना राबवण्याकरता शासनाच्या माध्यमातून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

वीस शेळ्या दोन बोकड ही योजना राबवली जाते ज्याच्या अंतर्गत 25 टक्के 25 टक्के अशा दोन टप्प्यांमध्ये लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ दिला जातो. याच्यासाठी 9 जुलै 2021 रोजी ही योजना राज्यामध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली होती.

याच्यामध्ये नवीन सुधारणा

याच्याच अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनेच्या अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये 2022-23 या वर्षांमध्ये 1000 शेळी गटाचा वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. मात्र, याच्यापैकी 449 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला असून उर्वरित 551 लाभार्थी हे योजनेच्या अंतर्गत प्रत्यक्ष होते.

नवीन प्रशासकीय मान्यता

याच पार्श्वभूमीवरती 2024-25 आर्थिक वर्षांमध्ये ही योजना राबवत असताना उर्वरित असलेले लाभार्थी आणि नवीन लाभार्थी असे एक लक्षात वाढवून ही योजना राबवण्याकरता नवीन प्रशासकीय मान्यता देण्यात आलेले आहे.

मराठवाडा पॅकेज अंतर्गत

जालना जिल्ह्यामध्ये वीस शेळ्या दोन बोकड असा शेळीगट 50% बँक अनुदान तत्त्वावरती वाटपाच्या पद्धतशीर योजनेला 2024-25 व 25-26 वर्षांमध्ये राबवण्याकरता मूळ 1000 गट वाटपाच्या लक्षात मर्यादेमध्ये राबवण्याकरता प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा हजार लाभार्थ्याला या योजनेचा लाभ देण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.

मित्रांनो, महत्त्वाचा शासन निर्णय आपण महाराष्ट्र gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *