Tag: Ativrusti Nuksan Bharpai Yojana

  • अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली | Ativrusti Nuksan Bharpai Yojana

    अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही जिल्ह्तील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा करण्यात आलेले आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाईचे १३ हजार ६०० प्रमाणे लाभार्त्यांला देण्यात आलेले आहेत . अतिवृष्टी नुकसान भरपाई सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्याची आलेली आहे तर नांदेड जिल्ह्यांमधील मधील काही भागा मध्ये रक्कम जमा करण्यात आलेली आहे सोमवार पासून सर्व लाभार्थ्यांच्या…