अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली | Ativrusti Nuksan Bharpai Yojana

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही जिल्ह्तील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा करण्यात आलेले आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाईचे १३ हजार ६०० प्रमाणे लाभार्त्यांला देण्यात आलेले आहेत .

अतिवृष्टी नुकसान भरपाई सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्याची आलेली आहे तर नांदेड जिल्ह्यांमधील मधील काही भागा मध्ये रक्कम जमा करण्यात आलेली आहे सोमवार पासून सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंट मध्ये रक्कम जमा करण्यास सुरवात होणार आहे . पुढील येत्या ४/५ दिवसामध्ये जवळपास सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतील. तुमचे जे बाधित क्षेत्र असेल त्याप्रमाणे तुम्हाला रक्कम जमा होणार .

हे पण बघा : अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना यादी 

हे पण बघा : MahaDBT शेती योजनेची लॉटरी लागली

हे पण बघा : 100% अनुदानावर सिंचन विहीर योजना 2022

हे पण बघा : मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना : 90 % अनुदान 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *