तुम्ही तुमच्या नावावर किती SIM Cards घेऊ शकता | How many SIM cards can I buy on my name?

तुम्ही तुमच्या नावावर किती SIM Cards घेऊ शकता ? असा प्रश्न तुम्हाला कधीना कधी तर नक्कीच पडला असेल तुम्हाला माहित आहे का तुम्ही तुमच्या नावावर किती SIM Cards घेऊ शकता -नाही माहित ना तर आपण या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत कि आपण स्वताच्या नावावर किंवा एका आधार कार्ड वर किती SIM Cards घेऊ शकतो.

TRAI (टेलिकॉम रेगुलेटोरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया ) नुसार तुम्ही तुमच्या आधारकार्ड वर जास्तीत जास्त 9 SIM Cards घेऊ शकता त्यामधले 6 SIM तुम्ही एक कंपनी चे घेऊशकता तर बाकीचे 3 SIM Cards तुम्हाला दुसऱ्या कंपनी चे घ्यावे लागतील . जर तुम्ही 9 SIM पेक्षा जास्त सिम घेतले तर तुम्ही अडचणीत पडू शकता त्यामुळे 9 SIM पेक्षा जास्त सिम घेऊ नका जर तुम्हाला जास्त सिम ची गरज पडत असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर च्या नावावर पण सिम घेऊ शकता .

आता आपण बघू तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला किती मोबाइल नंबर्स लिंक करू शकता तर त्याचे उत्तर आहे तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला एकच मोबाइल नंबर लिंक करू शकता . तुम्ही आधी लिंक केलेला मोबाइल नंबर जर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही तो सहजपणे बदलू शकता

Leave a Comment