रेशन कार्डधारकांना मिळणार दिवाळी पॅकेज । Ration card update diwali pakej 

महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. तुम्हाला आता फक्त शंभर रुपयांमध्ये दिवाळीचा पॅकेज  महाराष्ट्र सरकार द्वारे देण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकार द्वारे तुम्हाला या दिवाळीसाठी एक पॅकेज जाहीर केलेले आहे तुम्हाला शंभर रुपये मध्ये रेशन कार्ड धारकांना  काय देणार आहे याची संपूर्ण माहिती आपण  या पोस्टमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा . 

 तमाम गरीब लाभार्थी धारकांची दिवाळी चांगल्या पद्धतीने  साजरी व्हावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना दिवाळीची भेट दिली जाणार आहे फक्त शंभर रुपयात सिद्ध वस्तूंचे पॅकेज देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे या पॅकेजमध्ये .

  • 1 किलो रवा 
  • 1 किलो साखर 
  • 1 किलो चणा डाळ 
  • 1 लिटर तेल 

 या निर्णया मुळे  रेशन कार्ड असणाऱ्या लाभार्त्यांला परिपूर्ण फायदा होणार आहे . त्यांची दिवाळी  चांगल्या पद्धतीने साजरी होऊ शकते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या समवेत आपल्या राज्याचे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे जे गरीब रेशन कार्ड धारक जे लाभार्थी असणार आहेत आशा रेशन कार्ड धारकांना हा दिवाळीचा पॅकेज म्हणून दिला जाणार आहे . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *