Tag: Ration card update diwali pakej
-
रेशन कार्डधारकांना मिळणार दिवाळी पॅकेज । Ration card update diwali pakej
महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. तुम्हाला आता फक्त शंभर रुपयांमध्ये दिवाळीचा पॅकेज महाराष्ट्र सरकार द्वारे देण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकार द्वारे तुम्हाला या दिवाळीसाठी एक पॅकेज जाहीर केलेले आहे तुम्हाला शंभर रुपये मध्ये रेशन कार्ड धारकांना काय देणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत…