Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन,अमर्यादित कॉल आणि डेटाचे फायदे- All Information

Jio vs Airtel: नमस्कार मित्रांनो आपण Airtel आणि Reliance Jio च्या सर्वात कमी प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल आणि या दोन कंपन्यांच्या प्लॅनमधला फरक जाणून घेणार आहोत आणि कोणती कंपनी आपल्याला स्वस्त व चांगला प्लॅन देत आहे हे बगणार आहोत आणि कोणत्या कंपनीचा रिचार्ज प्लॅन तुम्हाला परवडेल हे सुध्दा जाणून घेणार आहोत. आपण दोन्ही कंपनीच्या प्लॅन बद्दल माहिती पाहणार आहोत तुम्हाला विनंती आहे की खाली दिलेली माहिती पूर्णपणे वाचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल. एअरटेलच्या 209 रुपयांच्या प्लॅनबद्दल जाणून घ्या * हा एअरटेल कंपनीचा 209 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. * या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल्सची सुविधा देण्यात आली आहे. * तुम्हाला या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि इतर फायदे मिळतील, ज्यामुळे तुम्ही या प्लॅनचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल. * यासोबत तुम्हाला दररोज 1GB इंटरनेट डेटा मिळेल. * तसेच या प्लानची वैधता 21 दिवसांपर्यंत असणार आहे. रिलायन्सचा 149 रुपयांचा प्लॅन जाणून घ्या. * या प्लानची किंमत 149 रुपये आहे हा प्लान खूपच फायद्याचा आहे. * या प्लॅनमध्ये तुम्हाला 20 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. * यासोबतच तुम्हाला दररोज 1 GB मोबाईल डेटा मिळतो. * यामध्ये तुम्ही रिलायन्सच्या प्रीपेड प्लॅन Jio TV आणि Jio Cinema या सारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. या पद्धतीने वरील दिलेले सर्व प्लॅन्स तुमच्या फायद्याचे असून त्यांचा तुम्ही पूर्णपणे उपयोग घेऊ शकतात. या सोबतच तुम्हाला Airtel मध्ये ऑफर्स नुसार तुम्हाला रुपये 155 किंवा 179 मध्ये फक्त 2GB डेटा आणि अमर्यादित कॉल्स भेटतात आणि याची वैधता 28 दिसांची असते. ह्या पद्धतीने तुम्हाला वरील दिलेली माहिती ही Jio Vs Airtel 2022 ह्या बद्दल आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा तुमच्या ह्या प्लॅन्स किंवा airtel vs Jio प्लॅन्स बद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता धन्यवाद.

Leave a Comment