अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना यादी 2022 | Ativrushti nuksan bharpai Yojana list,yadi,2022 ,Ativrushti yojana किती पैसे मिळणार,किती शेतकरी पात्र असणार,तुमच्या जिल्ह्यात मिळणार का ?

मित्रांनो 2022 अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती मदत सुद्धा दिली जाणार आहे 3501 कोटी रुपये जून जुलै व ऑगस्ट 2022 मध्ये जी अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टी मध्ये शेती पिकांचे झालेले नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक जिल्ह्या नुसार प्रत्येक विभागानुसार निधी वाटप केली जाणार आहे .
या पोस्ट मध्ये आपण जणून घेणार आहोत तुमच्या जिल्ह्यासाठी किती पैसे मिळणार आहेत ? तुमच्या जिल्ह्यांमधून किती शेतकरी पात्र असणार आहे ? त्याची संख्या सुद्धा या तपशील च्या माध्यमातून दिली जाणार आहेत मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई तुमच्या खात्यावर येणार आहे परंतु तुमच्या जिल्ह्यासाठी किती असणार आहे तुमचा जिल्हा नक्की या यादीमध्ये आहे का ? या सर्व गोष्टींची माहिती आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत . प्रत्येक विभागानुसार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .
हे पण बघा : इंडिया की सबसे अच्छी इलेक्ट्रिक कार्स
Ativrushti nuksan bharpai List/yadi Maharashtra अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी
जिल्हा | शेतकरी संख्या | नुकसान भरपाई |
जालना | 6 हजार 898 | 3.71 कोटी |
परभणी | 1 हजार 557 | 1.60 कोटी |
हिंगोली | 1 लाख 33 हजार 970 | 157.4 कोटी |
नांदेड | 7 लाख 41 हजार 946 | 700+ कोटी |
लातूर | 49 हजार 160 | 37.30 कोटी |
उस्मानाबाद | 75 हजार 739 | 90.94 कोटी |
नाशिक | 18 हजार 467 | 11.24 कोटी |
धुळे | 4 हजार 497 | 3.39 कोटी |
नंदुरबाद | 777 | 0.35% |
जळगाव | 11 हजार 424 | 19.6 कोटी |
अहमदनगर | 21 हजार 410 | 2.91 कोटी |
अमरावती | 2 लाख 91 हजार 919 | 533.14 कोटी |
अकोला | 1 लाख 4 हजार 888 | 123.62 कोटी |
यवतमाळ | 3 लाख 78 हजार 461 | 529.98 कोटी |
बुलढाणा | 10 हजार 898 | 8.23 कोटी |
वाशिम | 5 हजार 856 | 1.76 कोटी |
ठाणे | 507 | 0.10 कोटी |
पालघर | 1 हजार 132 | 0.38 कोटी |
रायगड | 4 हजार 73 | 2.5 कोटी |
रत्नागिरी | 114 | 0.7 कोटी |
सिंधुदुर्ग | 63 | 0.02 कोटी |
नागपूर | 2 लाख 67 हजार 92 | 39.68 कोटी |
वर्धा | 2 लाख 32 हजार 646 | 345.99 कोटी |
भंडारा | 49 हजार 493 | 63.87 कोटी |
गोंदिया | 28 हजार 754 | 30.49 कोटी |
चंद्रपूर | 2 लाख 30 हजार 362 | 302.03 कोटी |
गडचिरोली | 54 हजार 647 | 74.01 कोटी |
पुणे | 9 हजार 192 | 3.18 कोटी |
सातारा | 982 | 0.28 कोटी |
सांगली | 185 | 0.28 कोटी |
सोलापूर | 28 हजार 66 | 40+ कोटी |
कोल्हापूर | 362 | 0.9 कोटी |
एकूण | – | 3445 कोटी |
Ativrushti nuksan bharpai Maharashtra
- जालना जिल्ह्या मधून शेतकऱ्यांची संख्या 6 हजार 898 आहे त्यांना 3.71 कोटी मदत दिली जाणार आहे .
- परभणी साठी शेतकऱ्यांची संख्या 1 हजार 557 आहे त्यांना 1.60 कोटी मदत दिली जाणार आहेत.
- हिंगोली जिल्ह्यासाठी 1 लाख 33 हजार 970 आहे. आणि त्यांना 157.4 कोटी मदत दिली जाणार आहे.
- नांदेड जिल्ह्यासाठी बाधित शेतकऱ्यांची संख्या 7 लाख 40 हजार 946 आहेत 700+ कोटी त्यांना मदत दिली जाणार आहे.
- लातूर जिल्ह्यात 49 हजार 160 शेतकऱ्यांला 37.30 कोटी मदद दिली जाणार आहे .
- उस्मानाबाद 75 हजार 739 शेतकऱ्यांला 90.94 कोटी त्यांना मदत दिली जाणार आहे.
- नाशिक जिल्हा मधून 18 हजार 467 शेतकरी बाधित आहेत आणि त्यांला 11.24 कोटी मदत दिली जाणार आहे
- धुळे जिल्ह्यात 4 हजार 497 शेतकऱ्यांला 3.39 कोटी मदद दिली जाणार आहेत .
- नंदुरबाद जिल्ह्यात 777 शेतकऱ्यांला ०.३५ टक्के मदद दिली जाणार आहेत .
- जळगाव जिल्ह्यात 11 हजार 424 शेतकऱ्यांला 19.6 कोटी मदद दिली जाणार आहेत .
- अहमदनगर जिल्ह्यात 21 हजार 410 शेतकऱ्यांला 2.91 कोटी मदद दिली जाणार आहेत .
- अमरावती जिल्ह्यात 2 लाख 91 हजार 919 शेतकऱ्यांला 533.14 कोटी मदद दिली जाणार आहेत .
- अकोलाजिल्ह्यात 1 लाख 4 हजार शेतकऱ्यांला 123.62 कोटी मदद दिली जाणार आहेत .
- यवतमाळ जिल्ह्यात 3 लाख 78 हजार शेतकऱ्यांला 529.98 कोटी मदद दिली जाणार आहेत
- बुलढाणा जिल्ह्यात 10 हजार 898 शेतकऱ्यांला 8.23 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- वाशिम जिल्ह्यात 5 हजार 856 शेतकऱ्यांला 1.76 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- ठाणेजिल्ह्यात 507 शेतकऱ्यांला 0.10 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- पालघर जिल्ह्यात 1 हजार 132 शेतकऱ्यांला 0.38 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- रायगड जिल्ह्यात 4 हजार 73 शेतकऱ्यांला 2.5 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- रत्नागिरी जिल्ह्यात 114 शेतकऱ्यांला 0.7 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात 63 शेतकऱ्यांला 0.02 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- नागपूर जिल्ह्यात 2 लाख 67 हजार 92 शेतकऱ्यांला 39.68 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- वर्धा जिल्ह्यात 2 लाख 32 हजार 646 शेतकऱ्यांला 345.99 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- भंडारा जिल्ह्यात 49 हजार 493 शेतकऱ्यांला 63.87 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- गोंदिया जिल्ह्यात 28 हजार 754 शेतकऱ्यांला 30.49 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- चंद्रपूर जिल्ह्यात 2 लाख 30 हजार 362 शेतकऱ्यांला 302.03 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- गडचिरोली जिल्ह्यात 54 हजार 647 शेतकऱ्यांला 74.01 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- पुणे जिल्ह्यात 9 हजार 192 शेतकऱ्यांला 3.18 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- सातारा जिल्ह्यात 982 शेतकऱ्यांला 0.28 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- सांगली जिल्ह्यात 185 शेतकऱ्यांला 0.28 कोटी मदद दिली जाणार आहेत.
- सोलापूर जिल्ह्यात 28 हजार 66 शेतकऱ्यांला 40+ कोटी मदद दिली जाणार आहेत.
- कोल्हापूर जिल्ह्यात 362 शेतकऱ्यांला 0.9 कोटी मदद दिली जाणार आहेत.
मित्रानो अशा पद्धतीने 3445 कोटी ची मदद शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. जे शेतकरी या अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना साठी पात्र असणार आहेत येत्या काही दिवसात त्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहेत .
तर अश्या पद्धतीने आपण 2022 Ativrushti nuksan bharpai Yojana yadi Maharashtra ,List , Ativrushti nuksan bharpai Yojana ,या बद्दल माहिती जणून घेतली जर तुमच्या मनात काही शंका असेल तर आम्हाला कंमेंट मध्ये कळवा . धन्यवाद !
Leave a Reply