ICICI Direct App या अँप ने कमवा 8 ते 10 ह्जारुपय महिना | ICICI Direct App information in Marathi

ICICI Direct App information in Marathi , ICICI Direct App in Marathi,
ICICI Direct App ने पैसे कसे कमवावे ,हे अँप खरच पैसे देते का ,हे रिअल अँप आहे का ,मी महिन्याला किती पैसे कामू शकतो

ICICI Direct App च्या माध्यमातून तुम्ही सहज 8000 ते 10000 हजारूय घर बसल्या कमु शकता 100% तुम्ही या अँप च्या माध्यमातून पैसे कमु शकता तुम्हाला फ़क्त हे अँप दुसऱ्यानला रेफर करायचे आहेस म्हणजेच तुम्हाला हे अँप मित्रांसोबत शेयर करायचे आहेस आणि ICICI Direct App तुम्हाला पर डाउनलोड 500 RS देते रेफर पूर्ण झाल्या नंतर लगेच तुमच्या बैंक अकाउंट मधे रक्कम ट्रांसफर केली जाते जर तुम्हाला खरोखर पैसे कामवायचे असतील तर ही छोटीशी पोस्ट शेवट पर्यन्त नक्की वाचा.

जर तुम्हाला उदाहरण सांगायचे तर ICICI Direct App जर तुमच्या मित्रने तुमच्या लिंक द्वारे डाउनलोड केले तर तुम्हाला या अँप द्वारे 500 रुपय दिले जाते अणि तुम्ही दरोज एक व्यक्तीला हे अँप तुमच्या लिंक द्वारे शेयर केले तर तुम्ही रोजचे 500 रुपय कमवू शकता आणि एक महिन्याचे 15 हजार रुपय होतात 500X30 =15000 होतात

हे पण वाचा : मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना : 90 % अनुदान 

ICICI Direct App information in Marathi

ICICIdirect हे एक शेअर मार्केट मोबाइल ट्रेडिंग अँप आहे फ्युचर्स आणि ऑप्शन्स, करन्सीमध्ये गुंतवणूक व इतर बऱ्याचस्या काही या गोष्टी तुम्ही या अँप च्या माध्यमातून करू शकता आणि या ICICI Direct App ने तुम्ही Refer & earn पण सहजपणे करू शकता जे आपण बघू राहिलोय प्लायस्टोर वर या अँप चे 1 मिलियन पेक्ष्या जास्त डाउनलोडस आहे .

Is ICICIdirect real or fake? हे अँप रिअल आहे का ?

तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल कि हे अँप खरच रिअल असेल का ?फसवे अँप तर नाही ना ? ICICIdirect अँप खरच पैसे देत असेल का ? या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे . हे अँप खरच १००% रिअल आहे आणि refer & earn द्वारे पर रेफर 500 रुपय देते . हे अँप ICICI बँक चे अँप आहे आणि प्लेस्टोर वर या अँप चे 1 मिलियन पेक्ष्या जास्त डाउनलोडस आहे .त्यामुळे आपण विश्वास करू शकतो .

icici direct app account opening documents | अकाउंट उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे

 • पॅनकार्ड
 • आधार कार्ड
 • बँक अकाउंट

icici direct app refer and earn

जसे कि मी तुम्हाला वरतीच थोडक्यात माहिती सांगिले कि या अँप ने तुम्ही कसे refer and earn करून पैसे कामू शकता तर आता आपण या बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत व सुरवाती पासून प्रोसेस बघणार अहोत तुम्ही कश्या पद्धतीने पैसे कामू शकता .हे एक शेरमार्केट ट्रेडिंग अँप आहे आपण आत्ता फक्त icici direct app refer and earn बद्दल जाणून घेणार आहोत.

 • सर्वात आधी तुम्हाला एक छोटासा फॉम भरायचा आहे मि याची लिंक तुम्हाला दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट त्या पेज वर जाताल .
 • त्या नंतर तुमच्या समोर Signup Now नावाचे पेज दिसेल तेथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे . व तुम्हाला एक OTP येईल तो तिथे एंटर करा .
 • तुमच्या पुढे एक फॉम दिसेल तिथे तुमचे नाव व बाकीची बेसिक विचारलेली माहिती भरायची आहे.
 • जर तुम्हाला पुढल्या स्टेप समजत असती तरच पुढली प्रोसेस करा नाहीतर ती प्रोसेस स्टॉप करून बॅक जा १० मिनिट्स मध्ये तुम्हाला icici direct app च्या सर्विस सेंटर कडून एक कॉल येईल तुम्हाला ते संपूर्ण गाईड करतील या अँप मध्ये खात कसे उघडायचे आणि या वितिरिक्त पण तुम्हाला अँप संबंधितसंपूर्ण मदद करतील
 • Signup Now प्रोसेस पूर्ण झाल्या नंतर icici direct हे अँप ओपन करायचे आहे.
 • पुढे तुम्हाला More नावाचे ऑपशन दिसेल तेथे क्लिक करा.
 • तुमच्या समोर खूप पर्याय दिसतील खाली स्क्रोल करा तुम्हाला तुमच्या समोर एक ऑपशन दिसेल refer and earn तेथे क्लिक करा.
 • तुमच्या समोर refer and earn नावा चे पेज ओपन होईल Refer a friend and earn ₹500 for each sucessful referral असे दिसेल.
 • खाली एक बटन दिसेल Generat Link तेथे क्लिक करून तुमची रेफरल लिंक तयार करा व समोरच्याला शेयर करू त्याचे icici direct app मध्ये अकाउंट ओपन करून घ्या.
 • अकाउंट ओपन झाल्या नंतर तुमच्या icici direct app मध्ये ₹500 जमा होतील ते तुम्ही सहजपणे तुमच्या बँक अकाउंट मध्ये घेऊ शकता.

या पोस्ट मध्ये आपण जाणून घेतले ICICI Direct App information in Marathi,icici direct app refer and earn व इतर काही माहिती बद्दल जाणून घेतले जर या अँप संबंधी तुमच्या मनात काही शंका असेल तर मला कंमेंट मध्ये कळवा किंवा 7263002133 या नंबर वर व्हाट्सअँप ला मॅसेज करा.

Leave a Comment