PM Kisan 12th Installment Release Date , PM kisan Yojana 12th installment,PM किसान योजनेचा 12 वा हप्ता कधी येणार, हप्ता आत्तापर्यंत का मिळाला नाही
PM किसान योजनेचा बाराव्या हप्त्या संदर्भात या पोस्ट च्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणारा आहोत तुम्हाला PM किसान योजनेचा 12 वा हप्ता आत्तापर्यंत का मिळाला नाही ? बारावा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो? बारावा हप्ता न येण्याचे कोणते कारणे असावेत याचे विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा .
हे पण वाचा : मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना : 90 % अनुदान
PM किसान योजनेचा 12 वा हप्ता आत्तापर्यंत का मिळाला नाही
या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदानावर दिले जाते पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता का येऊ शकत नाही याचे मुख्य कारण म्हणजे ही E-KYC करण्याची मुदतती मध्ये वाढ करण्यात आली होती अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी अजून हि केलेले नाही ई-केवायसी प्रत्येक लाभार्थ्यांची व्हावी आणि पी एम किसान योजनेच्या लाभापासून कोणताही व्यक्ती वंचित राहू नयेत यामुळे बारावा हप्ता लेट प्रोसेस मध्ये आहे .
हे पण वाचा : अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना यादी
PM किसान योजनेचा 12 वा हप्ता कधी येणार
तुम्ही जर पी एम किसान योजनेच्या पोर्टल वरती जाऊन तुमचे स्टेटस जर बघितले तर त्या ठिकाणी १२ व्य हप्त्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे . आत फक्त लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होयची बाकी आहे . मित्रांनो बारावा हप्ता येणाऱ्या दोन तीन चार पाच तारखीच्या मध्ये कधीही येऊ शकतो .
Leave a Reply